Home  |  GDS Recruitment 2025: 10 वी पास विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागात नोकरीची सुवर्ण संधी. महिन्याला मिळणार 10,000 ते 29,380 रुपये पगार. अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

GDS Recruitment 2025: 10 वी पास विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागात नोकरीची सुवर्ण संधी. महिन्याला मिळणार 10,000 ते 29,380 रुपये पगार. अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gramin Dak Sevaks Bharti important dates | ग्रामीण डाक सेवक भर्ती महत्त्वाच्या तारखा

  • वेब पोर्टलवरून अर्ज करण्याची तारीख: 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात आली आहे.
  • इच्छुक उमेदवार 3 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात, 3 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
  • मित्रांनो, तुमच्या अर्जात बदल किंवा सुधारणा करायच्या असल्यास, त्यासाठी एडिट किंवा करेक्शन विंडो ही 6 मार्च 2025 ते 8 मार्च 2025 पर्यंत चालू राहणार आहे.
ग्रामीण डाक सेवक भर्ती 2025- ठळक मुद्दे
विभागाचे नाव India Post Gramin Dak Sevaks
पदांचे नावे Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM), and Dak Sevak
रिक्त पद 21,413
श्रेणी केंद्र सरकार पद
अर्ज पद्धत ऑनलाईन
नोंदणी तारीख 10 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025
शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण
वयाची अट 18 ते 40 वर्षे
निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित
GDS पगार ABPM/ GDS- Rs. 10,000/- to Rs. 24,470/-
BPM- Rs. 12,000/- to Rs. 29,380/-
अधिकृत संकेतस्थळ https://indiapostgdsonline.gov.in/

Gramin Dak Sevaks Bharti Vacancy | ग्रामीण डाक सेवक भर्ती रिक्त जागा

खालील तिघी पदांसाठी देशात एकूण 21,413 जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये कोकणी/मराठी (Konkani/Marathi) साठी 25 पदे तर मराठी (Marathi) साठी 1,473 पदे भरली जाणार आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण 1,498 जागांवर भरती होणार आहे.

पदाचे नाव

  • शाखा पोस्टमास्तर (BPM - Branch Postmaster)
  • सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM - Assistant Branch Postmaster)
  • डाक सेवक (DS - Dak Sevak)

Gramin Dak Sevaks Bharti Salary | ग्रामीण डाक सेवक भर्ती पगार

  • ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) पदासाठी 12,000 ते 29,380 रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
  • असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदासाठी 10,000 ते 24,470 रुपये पगार दिला जाणार आहे.

Gramin Dak Sevaks Age Limit | ग्रामीण डाक सेवक भर्ती वयोमर्यादा

  • उमेदवाराची किमान वय अट 18 वर्ष आणि कमाल वय 40 वर्ष आहे.
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
  • ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
  • EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही.
  • PwD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
  • PwD+OBC (ओबीसी) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 13 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
  • PwD+OBC (ओबीसी) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 13 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
  • अपंग (PwD) + SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 15 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

Gramin Dak Sevaks Educational Qualification | ग्रामीण डाक सेवक भर्ती शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार ज्या राज्यामधील विभागासाठी अर्ज करणार आहे त्या विभागाची स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला सायकल चालवता यायला पाहिजे.

Gramin Dak Sevaks selection process | ग्रामीण डाक सेवक भर्ती निवड प्रक्रिया

  • शॉर्टलिस्ट (Shortlist)
  • दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
  • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

Gramin Dak Sevaks Bharti application fee | ग्रामीण डाक सेवक भर्ती अर्ज फी

  • जनरल / ओबीसी (General/OBC/EWS) 100 रुपये
  • एसी / एसटी / पीडब्ल्यूडी/महिला (SC/ST/PWD/Female) उमेदवारांना : फी नाही (No fee)

Gramin Dak Sevaks Notification | ग्रामीण डाक सेवक भर्ती सूचना वाचण्यासाठी

भर्तीविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevaks) यांनी दिलेली नोटिफिकेशन वाचा. सविस्तर माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - इथे क्लिक करा.

ग्रामीण डाक सेवक भर्ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया | Gramin Dak Sevak Recruitment Form Filling Process

  • सर्वात आधी गूगलवर GDS सर्च करून घ्या. त्यानंतर पहिल्या लिंकवर क्लिक करा.
  • डॅशबोर्डवरील "Stage 1. Registration" वर क्लिक करून घ्या.
  • पुढे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी सत्यापित करून घ्या आणि विचारलेली माहिती नचुकता भरून, कॅप्चा भरून फॉर्म "Submit" करा.
  • त्यानंतर पुढे तुमचा आधार क्रमांक भरून घ्या आणि अपंग असल्यास "हो" किंवा "नाही" निवडून घ्या.
  • 10वीमध्ये शिकलेल्या 3 भाषा (उदाहरणार्थ मराठी, हिंदी, इंग्लिश) फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • पुढे तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही तपासा, माहिती बरोबर असेल तर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करा.
  • आता तुमच्या समोर नोंदणी क्रमांक दिसेल. तो लिहून ठेवा. पुढे तुम्हाला लागेल. आता खालील बटणावर क्लिक करून घ्या.
  • पुढे विभाग निवडून पुन्हा सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवण्यात येईल.
  • OTP आणि कॅप्चा भरून सबमिट करा.
  • पुढे पत्ता तपशील (Address Details) मध्ये संपर्क पत्ता (Communication Address) आणि कायमचा पत्ता (Permanent Address), 10 वी मध्ये शिकलेल्या 3 भाषा (उदाहरणार्थ मराठी, हिंदी, इंग्लिश), 10 वी मध्ये प्रत्येक विषयात मिळालेले गुण भरून घ्या आणि "Save and Continue" बटणावर क्लिक करा.
  • तुम्हाला फी भरायचा पर्याय आला असेल तर फी भरून घ्या. नंतर फॉर्म सबमिट करा.
  • त्या नंतर विभागातील कार्यालयाचे नाव (Office Name) तुमच्या आवडीनुसार निवडून घ्या.
  • फॉर्म सबमिट करा. अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा पूर्णपणे भरला जाईल.
👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Good news for farmer pm kisan 19th installment

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: सोमवारी मिळणार PM-Kisan योजनेचा 19वा हफ्ता

Namo shetkari mahasanman nidhi yojana update

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंत ३ हजार रुपयांची वाढ

Gothyatila shen shetkaryanna lakhpati banvel

कृषी बातमी: गोठ्यातील शेण शेतकऱ्यांना बनवेल लखपती, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी

Kisan credit card loan npa 42 percent growth

KCC Loan: किसान क्रेडिट कार्डमधील कर्जाच्या विळख्यात सापडले शेतकरी! एनपीएमध्ये ४२ टक्क्यांची वाढ

Reason behind the suspension of benefits pm kisan yojana

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे हफ्ते थांबले आहेत. हफ्ते थांबण्यामागचे कारण काय असू ...

Change your name in pm kisan yojana

PM Kisan Update: पीएम किसान योजनेत तुमचे नाव बदलायचे आहे? जाणून घेऊ त्याविषयीची संपूर्ण ...

Pm kisan registration april 2025

पीएम किसान योजनेच्या लाभापासून अजून वंचित आहात? तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे? तुमच्यासाठी आली ...

Despite cotton mission cultivation area drops

Cotton Cultivation Drop: दिवसेंदिवस देशात कापूस लागवड क्षेत्रात घट

How to make neem extract neem storage and drying

निंबोळी अर्क बनवण्यासाठी कशी करावी, निंबोळ्याची साठवण आणि वाळवण.