Home  |  BPNL Recruitment २०२५: १० वी, १२ वी, पदवीधर विद्यार्थ्यांना भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

BPNL Recruitment २०२५: १० वी, १२ वी, पदवीधर विद्यार्थ्यांना भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

बीपीएनएल भर्ती २०२५: तपशील

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (BPNL) भर्ती 2025- ठळक मुद्दे
विभागाचे नाव Bharatiya Pashupalan Nigam Limited (BPNL)
पदांचे नावे पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास सहायक, पशुधन केंद्र संचालक
रिक्त पद 21,413
भरती प्रकार खासगी क्षेत्र
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 (12:00 PM)
शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी उत्तीर्ण, पदवीधर
वयाची अट 18 ते 45 वर्षे
अधिकृत संकेतस्थळ www.bharatiyapashupalan.com
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BPNL Recruitment important dates | भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भर्ती महत्त्वाच्या तारखा

  • वेब पोर्टलवरून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
  • इच्छुक उमेदवार १२ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात; १२ मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
  • ऑनलाईन पेपरची तारीख घोषित करायची बाकी आहे. BPNL कडून काही अपडेट आली तर तुम्हाला कळवण्यात येईल.

BPNL मधील रिक्त पदांची सविस्तर माहिती

पदाचे नाव (Post Name) रिक्त जागा (Vacancies)
पशुधन विकास अधिकारी (Livestock Farm Investment Officer) 362
पशुधन विकास सहायक (Livestock Farm Investment Assistant) 1,428
पशुधन केंद्र संचालक (Livestock Farm Operations Assistant) 362
एकूण रिक्त पदे (Total Vacancies) 2152

BPNL Recruitment Educational Qualification | भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भर्ती शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पशुधन विकास अधिकार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
पशुधन विकास सहायक १२वी उत्तीर्ण
पशुधन केंद्र संचालक १०वी उत्तीर्ण

BPNL Recruitmen Age Limit | भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भर्ती वयोमर्यादा

पदाचे नाव वयोमर्यादा
पशुधन विकास अधिकार 21 - 45 वर्षे
पशुधन विकास सहायक 21-40 वर्षे
पशुधन केंद्र संचालक 18-40 वर्षे

BPNL Recruitmen Important Documents । अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदाराचे अपडेटेड आधार कार्ड
2) अर्जदाराची शैक्षणिक पात्रता दर्शविणारे प्रमाणपत्र
3) अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो (फोटोसाठी काही नियम आहेत ते पाहू)

  • तुमचा पासपोर्ट साइज फोटो हा स्पष्ट असायला हवा. अस्पष्ट असल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
  • नवीन फोटो अपलोड करा. ६ महिने जुना फोटो अपलोड करणे टाळा.
  • तुमचा चेहरा किमान ५५% प्रतिमेने व्यापलेला पाहिजे.
  • तुम्हाला चष्मा लागला असेल तर त्याचा वापर करू शकता. गडद सनग्लास असलेला चष्मा टाळा.
  • फोटो JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • फोटोचा आकार ५० KB ते १०० KB असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही अपलोड केलेला फोटो तुमच्या अर्जासोबत जोडलेल्या फोटोशी जुळणारा असावा.

4) अर्जदाराची सही (सहीसाठी काही नियम आहेत ते पाहू)

  • मित्रांनो, सही स्वतः करा. इतरांनी केलेली सही स्वीकारली जाणार नाही आणि तुमचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • सही फक्त JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे. इतर फॉरमॅट स्वीकारला जाणार नाही.
  • सहीचा आकार २० KB ते ५० KB असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही अपलोड केलेली सही तुमच्या अर्जावर केलेल्या सहीसोबत जुळणारी असावी.

5) अर्जदाराचे चालू बँक खाते तपशील (बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले हवे)
6) अर्जदाराने स्वतःचा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरणे.

BPNL Exam Pattern । बीपीएनएल परीक्षा नमुना

पदाचे नाव लेखी परीक्षेचे गुण मुलाखतीचे गुण एकूण गुण
पशुधन विकास अधिकार 50 50 100
पशुधन विकास सहायक 50 50 100
पशुधन केंद्र संचालक 50 50 100

BPNL selection process | बीपीएनएल भर्ती निवड प्रक्रिया

अर्ज पळताडणी (Application Review) : यात तुम्ही ऑनलाईन भरलेले अर्ज तपासले जातील.
ऑनलाईन पेपर (Online Exam) : तुमचा अर्ज बरोबर असेल तर तुम्हाला ऑनलाईन पेपरची तारीख दिली जाईल, त्या दिवशी तुम्ही पेपर देऊ शकता.
घोषणापत्र (Declaration Letter) : तुम्ही पेपर पास झालात तर तुम्हाला स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र लिहून द्यावे लागेल.
मुलाखत (Interview) : पेपर आणि घोषणापत्र जमा केल्यानंतर तुमची मुलाखतीची तारीख तुम्हाला ई-मेलद्वारे दिली जाईल. त्यादिवशी तुम्हाला मुलाखतीला जावे लागेल. मुलाखतीला जाताना सोबत ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण सत्र (Training Session) : तुम्हाला एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल.
अंतिम निवड प्रक्रिया (Final Selection) : अंतिम निवड झाल्यानंतर कंपनी तुम्हाला २.५ लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात येणार आहे.

BPNL Bharti application fee | बीपीएनएल भर्ती अर्ज फी

  • पशुधन विकास अधिकारी पदासाठी ९४४ रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे.
  • पशुधन विकास सहायक पदासाठी ८२६ रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे.
  • पशुधन केंद्र संचालक पदासाठी ७०८ रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे.

BPNL Bharti Salary | बीपीएनएल भर्ती पगार

  • पशुधन विकास अधिकारी पदासाठी ३८,२०० रुपये पगार दिला जाणार आहे.
  • पशुधन विकास सहायक पदासाठी ३०,५०० रुपये पगार दिला जाणार आहे.
  • पशुधन केंद्र संचालक पदासाठी २०,००० रुपये पगार दिला जाणार आहे.

BPNL भरतीबाबत महत्त्वाच्या सूचना

ही भर्ती खासगी क्षेत्रासाठी आहे, त्यामुळे सरकारी नोकरीच्या संधीपेक्षा इथे वेगळे स्वरूप आहे.
जर तुम्हाला दिलेल्या लक्ष्यापर्यंत पोहोचले नाही, तर तुमच्या पगारामधून तुमचे वेतन कपात होऊ शकते.
अर्जदारांनी एकदा संपूर्ण अटी आणि शर्ती वाचाव्यात. मग नंतर खात्री करूनच अर्ज करावा.
या भर्ती साठी फक्त ऑनलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

BPNL Bharti Application Process | बीपीएनएल भर्ती अर्ज प्रक्रिया

  • BPNLच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, त्यासाठी समोरील लिंकचा वापर करू शकता. येथे क्लिक करा
  • नंतर "Apply Online" वर क्लिक करून अर्ज फॉर्म उघडा.
  • पुढे विचारलेली संपूर्ण माहिती न चुकता भरा. (संपूर्ण नाव, जन्मतारीख, तुमची शैक्षणिक पात्रता, आणि इतर आवश्यक माहिती भरून घ्या)
  • अर्जासोबत सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.

BPNL भर्ती विषयी अधिक माहिती साठी तुम्ही तपशील जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. PDF लिंक

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Nanded farmers to get 100 percent crop loss relief

नांदेड जिल्हा महाराष्ट्रातील पहिला 100% पिक नुकसान भरपाई मिळवणारा जिल्हा

Grampanchayat schemes for farmers and citizens

ग्रामपंचायतीच्या सुविधा: शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांसाठी लाभदायक योजना

Cotton import duty removal sparks farmer protests

कपास आयात शुल्क हटवल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये संताप, सरकारविरोधी आंदोलन तीव्र

Bail pola 2025 maharashtra agricultural festival

बैलपोळा २०२५: शेतकऱ्यांचा कृतज्ञतेचा उत्सव

How to make neem extract neem storage and drying

निंबोळी अर्क बनवण्यासाठी कशी करावी, निंबोळ्याची साठवण आणि वाळवण.

Despite cotton mission cultivation area drops

Cotton Cultivation Drop: दिवसेंदिवस देशात कापूस लागवड क्षेत्रात घट

Pm kisan registration april 2025

पीएम किसान योजनेच्या लाभापासून अजून वंचित आहात? तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे? तुमच्यासाठी आली ...

Change your name in pm kisan yojana

PM Kisan Update: पीएम किसान योजनेत तुमचे नाव बदलायचे आहे? जाणून घेऊ त्याविषयीची संपूर्ण ...

Reason behind the suspension of benefits pm kisan yojana

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे हफ्ते थांबले आहेत. हफ्ते थांबण्यामागचे कारण काय असू ...

Kisan credit card loan npa 42 percent growth

KCC Loan: किसान क्रेडिट कार्डमधील कर्जाच्या विळख्यात सापडले शेतकरी! एनपीएमध्ये ४२ टक्क्यांची वाढ

Gothyatila shen shetkaryanna lakhpati banvel

कृषी बातमी: गोठ्यातील शेण शेतकऱ्यांना बनवेल लखपती, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी

Namo shetkari mahasanman nidhi yojana update

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंत ३ हजार रुपयांची वाढ